आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा सहकारी सोसायटी:खर्दे सोसायटीच्या अध्यक्षपदी गुजर;  व्हाइस चेअरमनपदी बिनविरोध

शिरपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. माजी सरपंच रवींद्र हांडू गुजर यांची चेअरमनपदी तर पंकज बन्सीलाल गुजर यांची व्हाइस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

खर्दे बुद्रुक येथील विकास सोसायटीच्या संचालकपदी रवींद्र हांडू गुजर, पंकज बन्सीलाल गुजर, मोतीलाल दगा गुजर, कमलेश काळू गुजर, प्रवीण गिरधर चौधरी, दत्तात्रय शिवदास गुजर, राजेंद्र रोहिदास गुजर, डॉ. मोहन नथू गुजर, विठ्ठल रावण पाटील, माजी सरपंच रंजनाबाई रवींद्र गुजर, ममता अंबालाल गुजर, प्रकाश ओंकार ठाकरे, सुभाष परशुराम कोळी यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अशोक बागल हाेते.

बातम्या आणखी आहेत...