आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवपुरातील नगावबारीकडून देवपूरकडे रिक्षा (एमएच-०२- सीई-७०३९) जात होती. पोलिसांनी ही रिक्षा जीटीपी स्टॉपजवळ अडवली.
रिक्षातील तरुण वसीम रहमान पठाण (वय ३२, रा. नूरनगर, विटाभट्टी, देवपूर) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याकडे असलेल्या १७ गोण्यांमधील गुटखा, पानमसाला व तंबाखूच्या पुड्या जप्त केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.