आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम‎:शिरपूरला सव्वादोनशे जणांची आरोग्य तपासणी‎

शिरपूर‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य सैनिक शंकर पांडू माळी‎ यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त‎ सोमवारी शकुंतला लॉन्समध्ये नेत्र‎ व दंत तपासणी शिबिर झाले. या‎ वेळी १६० जणांची नेत्र तर ७३‎ जणांची दंत तपासणी मोफत झाली.‎ गरजू महिलांना साड्यांचे वाटप‎ झाले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर‎ पाणपोई सुरू करण्यात आली.‎ मुंबई येथील समता फाउंडेशन,‎ जळगाव येथील कांताई‎ हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह डॉ.‎ ज्ञानेश्वर सोलंकी, अविनाश‎ सावळे, डॉ. विलास माळी, डॉ.‎ दीपक जाधव, डॉ. धीरज पाटील‎ यांनी तपासणी केली. शिबिराचे‎ उद्घाटन प्रांताधिकारी प्रमोद भामरे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांच्या हस्ते झाले.

या वेळी माजी‎ नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, ॲड.‎ सुरेश सोनवणे, जिल्हा परिषदेचे‎ माजी अध्यक्ष डाॅ. तुषार रंधे,‎ उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, आर. सी.‎ पटेल ट्रस्टचे उपाध्यक्ष राजगोपाल‎ भंडारी, सुरेश बागुल, सतीशदास‎ भोंगे, काशिनाथ माळी, मोतीलाल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ माळी, नाटुसिंग गिरासे, शिवसेनेचे‎ राजू टेलर, भाजपचे तालुकाध्यक्ष‎ किशोर माळी, नगरअभियंता माधव‎ पाटील, संजय हासवाणी, नरेंद्र‎ सिसोदिया, नितीन गिरासे,‎ श्यामकांत ईशी, संजय चौधरी, नरेंद्र‎ पाटील, एन. एच. महाजन, भटू‎ माळी, भटू माळी, दिलीप बोरसे,‎ संतोष माळी, चंद्रकांत सोनवणे,‎ दिलीप बोरसे, श्रीराम माळी, जी.‎ व्ही. पाटील, मोहन कोळी, विनायक‎ कोळी, विनोद सोनार, भरत रोकडे,‎ कैलास माळी, महादू माळी,‎ हिरामण माळी, मोहन माळी, सतीश‎ पाटील, युवराज माळी, सोमा‎ धनगर, बापू वाघ, अविनाश माळी,‎ दौलत कोळी, अधिकार माळी,‎ सुभाष कोळी, दिनेश माळी, वसंत‎ माळी, बिपीन तेले, महेश माळी,‎ राजू सैनी, रवींद्र माळी, विनय‎ माळी, प्रमोद पाटील आदी उपस्थित‎ होते. तसेच रात्री भागवताचार्य‎ ज्ञानेश्वर महाराज माळी यांचे कीर्तन‎ झाले. स्वातंत्र्य सैनिक शंकर माळी‎ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी‎ उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे यांनी हा‎ उपक्रम राबवला.‎

बातम्या आणखी आहेत...