आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:चिमठाणे येथे तरुणाने राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथे तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. भाईदास शिवदास भील (वय ३२) असे या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्याला चिमठाणे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिंदखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...