आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:शिरपूर येथे माजी आ. प्रल्हादराव‎ पाटलांना भाजपतर्फे अभिवादन‎

शिरपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपुरात भाजप व नपातर्फे तालुक्याचे माजी‎ आमदार, माजी नगराध्यक्ष, जनसंघ, भारतीय‎ जनता पार्टीचे नेते दिवंगत प्रल्हादराव पाटील‎ यांच्या स्मृतिदिनानिमित भाजप कार्यालय‎ शिरपूर येथे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी यांच्या‎ हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन‎ करण्यात आले. या वेळी कार्यकर्ते मोठ्या‎ संख्येने उपस्थित होते.‎ नंतर शिरपूर नगरपालिका सभागृहात‎ नगरपालिका मुख्याधिकारी तुषार नेरकर,‎ माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, माजी‎ नगराध्यक्षा संगीता देवरे व इतर मान्यवरांच्या‎ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

याप्रसंगी‎ धुळे भाजप जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी,‎ तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत‎ पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील,‎ व्यापारी आघाडी मा. जिल्हाध्यक्ष एन. डी.‎ पाटील, आबा धाकड, कैलास धाकड,‎ तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, शहर‎ सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, शहर‎ उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, नरेश पवार, भटक्या‎ विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष पिंटू बंजारा, युवा‎ मोर्चा तालुकाध्यक्ष आकाश मराठे, शहराध्यक्ष‎ विक्की चौधरी, माजी नगरसेवक देवेंद्र‎ राजपूत, हर्षल राजपूत, मुबीन शेख, रफिक‎ तेली, राधेश्याम भोई, अमोल पाटील, प्रभाकर‎ सोनवणे, भटू माळी मांडळ, श्रीहरी‎ यादगिरीवार, राजूलाल मारवाडी, गोपाल‎ मारवाडी, श्यामकांत ईशी, मिलिंद पाटील,‎ विनायक कोळी, संदीप पवार, जय पाटील,‎ गणेश भावसार, अरुण येशी, संतोष माळी,‎ कन्हैया चौधरी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...