आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेती नाल्यावरील पुलाचे रूंदीकरण:आमदारांची पाहणी, साकी रस्त्यावर वाहतूक काेंडी साेडवण्यासाठी प्रयत्न

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील साक्री राेडवरील माेती नाल्यावर असलेला पुल अरुंद आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. पुलाचे रुंदीकरण करण्यास मंजुरी मिळाली आहे. या कामाला लवकरच सुरूवात हाेणार असल्याची माहिती आमदार फारूक शाह यांनी दिली. पुलाची त्यांनी पाहणी केली. शहरातील साक्री रस्त्यावर असलेल्या मोती नाल्यावरील पुल अरुंद असल्यामुळे या ठिकाणी वाहतुक कोंडी हाेते. त्यामुळे आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नातून स्टेट हायवे योजनेतून शासनाने या कामासाठी निधी मंजुर केला आहे. पुलाच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे लवकरच सुरू केले जाणार आहे. काम सुरु करण्यापूर्वी जागेची शुक्रवारी आमदार फारूक शाह, आयुक्त देवीदास काळे आदींनी पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...