आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आविष्कार:कृषी महाविद्यालयातील 35 संघांचा आविष्कार

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या राज्यातील ३२ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी गुुरुवारपासून आविष्कार स्पर्धा सुरू झाली. त्यात ३५ महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचा उद्या शुक्रवारी समारोप होणार हाेईल.

स्पर्धेत पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधन विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले आहे. स्पर्धेत मानवता, भाषा आणि कला, विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधे आणि फार्मसी आदी विभागातून प्रकल्प, पोस्टर, मॉडेल सादर केले आहे. स्पर्धेत ३२ महाविद्यालयातून १४५ विद्यार्थी, ९६ विद्यार्थिनी सहभागी झाल्या.

बातम्या आणखी आहेत...