आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात दमटपणा वाढला:ढगाळ वातावरण असेल रविवारपर्यंत

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ही स्थिती रविवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन दिवसभरातून एखाद्या वेळेस होते. तसेच वातावरणात दमटपणा वाढला असून, दुपारच्या वेळी उकाडा जाणवतो. ही स्थिती रविवारपर्यंत कायम राहील.

ढगाळ व पावसाळी वातावरण आहे. त्याचबरोबर कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. शहरात गुरुवारी किमान १७.६ व कमान तापमान ३२ अंश सेल्सिअस होते. आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...