आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:जनता दलाचे कार्यकर्ते‎ अधिवेशनाला जाणार‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनता दलाचे राष्ट्रीय‎ महाअधिवेशन ९ व १० आॅक्टाेबरला‎ दिल्लीत येथे लालूप्रसाद यादव‎ यांच्या अध्यक्षतेखाली हाेणार आहे.‎ अधिवेशनासाठी धुळे व नंदुरबार‎ जिल्ह्यातून जनता दलाचे कार्यकर्ते‎ जाणार आहे. त्यासाठी गुलमाेहाेर‎ विश्रामगृहात पक्षाचे महासचिव‎ श्रावण खैरनार यांच्या‎ अध्यक्षताखाली बैठक झाली.‎

अधिवेशनाला धुळे व नंदुरबार‎ जिल्ह्यातून २०० जण ७‎ ऑक्टोबरला धुळे येथून‎ दिल्लीसाठी रवाना हाेणार आहे.‎ बैठकीला जिल्हाध्यक्ष जितेंद्र‎ खैरनार, नितीन साेनार, नारायण‎ चाैधरी, अकिल बागवान, सचिन‎ नेरकर, शकिल अन्सारी, चेतन‎ ठाकूर, इत्तेहाक अन्सारी, ज्ञानेश्वर‎ पाटील, मिलिंद नेरकर, बबलू‎ पाटील आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...