आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:बॅडमिंटन स्पर्धेत जान्हवी‎ पाटील हिने मिळवले यश‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा संकुलात नुकतीच खुली‎ मास्टर बॅडमिंटन स्पर्धा झाली. या स्पर्धेत‎ श्री छत्रपती शिवाजी राजे व्यायाम क्रीडा ‎ ‎ मंडळ संचलित व्हिजन बॅडमिंटन ‎ ‎ अकॅडमीतील जान्हवी पाटीलने‎ उपविजेतेपद मिळवले.‎

ही स्पर्धा १०, १३, १५, १७, १९ वर्ष‎ वयोगटात झाली. स्पर्धेत धुळे, नंदुरबार, ‎जळगाव, मालेगाव, चाळीसगाव येथील ‎खेळाडूंनी वेगवेगळ्या वयोगटात सहभाग ‎ ‎ नोंदवला होता. स्पर्धेत जानवी पाटीलने‎ उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरी‎ प्रवेश केला. अंतिम फेरीत चुरशीच्या‎ सामन्यात पूर्वा पाटीलने ितचा ३०-२३‎ अशा गुणांनी पराभव केला. तिला शरतान‎ चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...