आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा:महापालिकेच्या विराेधी पक्षनेतेपदी कल्पना महाले ; कमलेश देवरे यांनी दिला होता पदाचा राजीनामा

धुळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेचे विरोधी पक्षनेते कमलेश देवरे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर कल्पना महाले यांची निवड झाली. महापौर प्रदीप कर्पे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी माजी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती शीतल नवले, ज्येष्ठ नगरसेवक हिरामण गवळी, मंगला चौधरी, अमोल मासुळे, संतोष खताळ, सामाजिक कार्यकर्ते भिकन वराडे, वसीम मंत्री, राकेश कुलेवार, पिंटू चौधरी, शिवाजी लंगोटे, संजय वर्पे, बंडू पाचपुते, बबन चौधरी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...