आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेतेपद:कमलाबाई शाळेच्या कबड्डी‎ संघाची विभागस्तरावर वर्णी‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे १४ व १७ वर्षे‎ वयोगटातील खेळाडूंची जिल्हास्तरीय‎ शालेय कबड्डी स्पर्धा झाली. स्पर्धेत‎ शहरातील कमलाबाई कन्या शाळेच्या‎ मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवले.

दोन्ही‎ संघाची शहादा येथे होणाऱ्या विभागीय‎ स्पर्धेसाठी निवड झाली.‎ १४ वर्ष वयोगटाच्या संघात कनिष्का‎ चौधरी (कर्णधार), वर्षा गोपाळ (‎ उपकर्णधार), भक्ती ठाकरे, समृद्धी ठाकरे,‎ आकांक्षा शिंदे, अनुज ललवाणी, प्राची‎ कानडे, देव्याणी मराठे, पल्लवी मराठे,‎ गौरी भदाणे, संध्या मोरे, लावण्या मासुळे‎ तर १७ वर्ष वयोगटाच्या संघात नेहा चव्हाण‎ (कर्णधार), कावेरी पाटील‎ (उपकर्णधार), मानसी देवकर, मृणाली‎ ढोले, विधी शिंदे, वैष्णवी शर्मा, आदिका‎ सेन, नम्रता मोरे, नेहा पाटील, जान्हवी‎ पाटील, स्वामिनी सोनवणे, सायली पवार‎ यांचा संघात समावेश आहे.‎

बातम्या आणखी आहेत...