आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:कमलाबाई शाळेचा‎ क्रिकेट संघ विभागावर‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय,‎ जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे‎ मनपा अंतर्गत जिल्हास्तरीय १७‎ वर्षाच्या आतील वयोगटातील‎ मुलींची शालेय क्रिकेट स्पर्धा झाली.‎ या स्पर्धेत शहरातील कमलाबाई‎ शंकरलाल कन्या शाळेच्या मुलींच्या‎ संघाने विजेतेपद मिळवले. संघाची‎ विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.‎

संघात नेहा चव्हाण (कर्णधार),‎ लीना माळी (उपकर्णधार), कावेरी‎ पाटील, मृणाली ढोले, कनिष्का‎ चौधरी, वैष्णवी शर्मा, आकांक्षा‎ शिंदे, वर्षा गोपाळ, जान्हवी पाटील,‎ संध्या मोरे, भूमी ओतारी, रितिका‎ शिंदे, नेहा पाटील, तेजश्री खेडकर,‎ कृष्णाली साळुंके, आदिका सेन‎ यांचा समावेश आहे. सर्वांना‎ संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी,‎ सचिव शिल्पाताई म्हस्कर, प्राचार्या‎ मनीषा जोशी, उपप्राचार्या मनीषा‎ ठाकरे, पर्यवेक्षिका छाया नाईक,‎ जयश्री शिरोळे, वंदना चव्हाण,‎ क्रीडा शिक्षिका मनीषा पवार, सुनंदा‎ आहेर, महेंद्र गावडे यांचे मार्गदर्शन‎ लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...