आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:कानपूर हवाई दल केंद्रात 250 जागांची भरती

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील हवाई दल केंद्रात विविध ट्रेड्सच्या अॅप्रेंटिसशिपसाठी भरती प्रक्रिया होत आहे. टर्नर, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रिशियन आणि अन्य पदांसाठी ही भरती असेेल. या पदांच्या एकूण २५० जागा आहेत.

उमेदवारांना apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध कूरन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. निर्धारित मुदतीच अर्ज करावे. त्यानंतर अालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे संबंधित विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...