आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:नागरी सुविधांसाठी वकील आक्रमक, आज बैठक

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत कर भरल्यावरही शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत नाही. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी वकील पुढे आले आहे. त्यासाठी उद्या शनिवारी वकील संघातर्फे दुपारी दोन वाजता संघाच्या सभागृहात बैठक होणार आहे. शहरातील रस्त्यांची दैना झाली आहे. कामाचा दर्जा घसरला आहे.

तलाव व धरणात पाणी असूनही आठ दिवस पाणी मिळत नाही. स्वच्छता वेळेवर होत नाही. डेंग्यू व इतर साथीचे आजार डोकेवर काढता आहे. त्याकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही. त्यामुळे आंदोलनाची दिशा ठरवण्यावर बैठकीत चर्चा होईल.

बातम्या आणखी आहेत...