आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:फ्लॅट घेण्याकरिता दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

धुळे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात माहेरी असलेल्या विवाहितेने फ्लॅट घेण्यासाठी १० लाख रुपये आणावे यासाठी तिचा छळ करण्यात आला. या संदर्भात २१ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे.

या तक्रारीवरून पती अबिद हनीफ शेख, जायदाबी हनीफ शेख, अब्दुल्ला हनीफ शेख, जावेद हनीफ शेख (सर्व रा. पालघर) यांच्याविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...