आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शिंदखेडा तालुक्यातील वायपूरला विवाहितेचा छळ, चौघांवर गुन्हा

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील वायपूर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा दोन लाखांसाठी सासरी छळ करण्यात आला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पती गणेश रमेश चौधरी, रमेश दशरथ चौधरी, मंगल रमेश चौधरी, भूषण रमेश चौधरी (सर्व रा. रांजणगाव, ता. चाळीसगाव ) यांच्या विरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...