आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:धुळ्यातील मिल्लत नगरमधून पुन्हा मांस जप्त; एकास घेतले ताब्यात

धुळे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मिल्लत नगरमध्ये गोमांस विक्रीच्या संशयावरुन जावेद शेख युसूफ (रा. आझाद नगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मांस, सुरा, तराजू व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. बुधवारी ही कारवाई झाली. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच परिसरात दोन दिवसांपूर्वी देखील कारवाई होऊन गुन्हा दाखल झाला होता.

बातम्या आणखी आहेत...