आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरण:किमान तापमान‎ पुन्हा 15 अंशांवर‎

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शनिवारी‎ दिवसभर ढगाळ वातावरण‎ होते. त्यामुळे उकाडा‎ वाढला होता. किमान‎ तापमान १५ अंश‎ सेल्सिअस नोंदवले.‎ ‎शहराच्या वातावरणात दोन‎ ते तीन दिवसांपासून बदल‎ झाला आहे.

अधूनमधून‎ ढगाळ वातावरण राहत‎ असल्याने उन्हाची तीव्रता‎ कमी झाली आहे.‎ दुसरीकडे उकाडा वाढला‎ असून, शनिवारी दिवसभर‎ ढगाळ वातावरण होते.‎ पुढील आठवड्यापर्यंत‎ ढगाळ वातावरण‎ राहण्याचा अंदाज आहे.‎ शहराचे कमाल तापमान‎ शनिवारी ३६ अंश‎ सेल्सिअस होते.‎

बातम्या आणखी आहेत...