आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीचा जोर‎ पुन्हा वाढला:किमान तापमान पुन्हा 9‎ अंशांवर; भरली हुडहुडी‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह परिसरात थंडीचा जोर‎ पुन्हा वाढला आहे. शहरात सोमवारी‎ किमान तापमान ९ अंश नांेदवण्यात‎ आले. तापमानात सातत्याने चढ‎ उतार होत असल्याने नागरिकांच्या‎ आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहे.‎

कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे‎ गेले असले तरी रात्रीचे किमान‎ तापमान गेल्या चार दिवसांपासून १०‎ अंशांच्या खाली आहे. साेमवारी‎ किमान तापमान ९ अंश व कमाल‎ तापमान ३१ अंश सेल्सिअस होते.‎ किमान तापमान कमी असल्याने‎ रात्रीच्या वेळी गारठा कायम आहे.‎ काही दिवसांपासून वातावरणात‎ सातत्याने बदल होत असल्याने‎ सर्दी, खोल्याच्या रूग्णांमध्ये वाढ‎ झाली आहे. लहान मुलांमध्ये‎ समस्या जास्त प्रमाणात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...