आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:नूपुर शर्मा यांच्या अटकेसाठी जमाव; 16 जणांवर गुन्हा दाखल

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नूपुर शर्माला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करणाऱ्या १६ जणांविरुद्ध देवपूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवपुरातील नुराणी मशिदी जवळ ही घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणी मोहंमद माजिद हारून अन्सारी, मोहंमद शोएब मोहंमद जकरीया, मोहंमद आवेश उस्मान गनी, अब्दुल आहाद शरीफ अहमद, आसिफ मसालेवाला यांच्यासह सुमारे १० जणांचा जमाव रस्त्यावर उतरला. जिल्ह्यात मनाई आदेश पारित केले असताना त्याचे उल्लंघन करून घोषणाबाजी करण्यात आली. याप्रकरणी देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...