आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीचे प्रमाण वाढले:भिडेबाग रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष

धुळे5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लहान पुलावरून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर भिडेबागेजवळ ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.

या रस्त्यावर सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वर्दळ असते.तसेच आता मोठा पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.

बातम्या आणखी आहेत...