आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन रुग्णवाहिका उपलब्ध:महामार्गावर नवीन रुग्णवाहिका‎ उपलब्ध, गोटेंच्या हस्ते उद्घाटन‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांत महामार्गावर अपघाताचे प्रमाण‎ वाढले आहे,अशात अपघातग्रस्तांना तत्काळ मदत‎ मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. अनेक वेळा‎ तक्रारी समोर येत होत्या. तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होत‎ नाहीत. त्याची उणीव भरून काढण्यासाठी इरकॉन सोमा‎ प्रायव्हेट लिमिटेड व सारांश भावसार यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय‎ महामार्गावर नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.

तेजस अनिल गोटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी मुख्य‎ कार्यकारी अधिकारी कृष्ण मोहन, आलम तसेच प्रहार‎ संघटनेचे टोल अध्यक्ष योगेश गोसावी, रूट पेट्रॉलिंग मॅनेजर‎ आकाश गुजर व इरकॉनचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...