आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान आधारभूत किंमत:भरडधान्याच्या नोंदणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत ; जिल्हा पणन अधिकारी एस. बी. सोनवणे यांची माहिती

धुळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत निश्चित केलेल्या हमी भावाने भरडधान्य (मका, ज्वारी व बाजरी) खरेदीसाठी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी प्रक्रियेसाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत आता ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्यांना स्वतः नोंदणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी एस. बी. सोनवणे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...