आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरकती:पदवीधर मतदारसंघ प्रारूप मतदार यादीबाबत हरकती नोंदवाव्यात

धुळे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध असून प्रारुप मतदार यादी मधील दुरुस्तीबाबत दावे अथवा हरकती असल्यास ९ डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

असे जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी जलज शर्मा यांनी कळवले आहे. सदरचे अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध असून मदतीसाठी नागरिकांनी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...