आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:शहरात भाेई समाज सेनेतर्फे‎ दीडशे गुणवंतांचा झाला सत्कार‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाेई समाज सेनेतर्फे समाजातील दीडशे‎ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात‎ आला. ज्येष्ठ नागरिक संघाच्या‎ कार्यालयात हा कार्यक्रम झाला.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोई‎ समाजाचे सी. एम. भोई होते. डॉ. प्रवीण‎ शिंगाणे, पत्रकार ब. ना. फुलपगारे,‎ नंदुरबार येथील नेत्ररोग तज्ञ डॉ. खेडकर,‎ उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ‎ फुलपगारे, ज्येष्ठ समाजसेवक सतीश‎ फुलपगारे, समाजसेवक अरुण फुलपगारे,‎ विजय फुलपगारे आदी उपस्थित होते.‎ कार्यक्रमात दहावी, बारावी, नेट, सीईटी,‎ जेट परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक‎ मिळवणाऱ्यासह अन्य क्षेत्रातील‎ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.‎

कार्यक्रमाचे आयोजन भोई समाज सेनेचे‎ संस्थापक अध्यक्ष भिलेश खेडकर,‎ प्रदेशाध्यक्ष रोहित शिंगाणे, उपाध्यक्ष‎ पूनमचंद मोरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष‎ मनोहर फुलपगारे, उत्तर महाराष्ट्र सचिव‎ किरण फुलपगारे, जिल्हाध्यक्ष वीरेंद्र‎ फुलपगारे, जिल्हा सचिव मच्छिंद्र‎ फुलपगारे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर‎ जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नीलेश‎ फुलपगारे, जिल्हा कार्याध्यक्ष राजू‎ फुलपगारे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशुतोष‎ वाडिले यांनी केले होते.‎

बातम्या आणखी आहेत...