आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:एकाने राहत्या घरी; वरसूस गावात एकाची गळफासाने आत्महत्या

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील वरसूस गावात एकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शरद मधुकर पाटील (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घरी लाकडी सऱ्याला त्याने गळफास लावून घेतला होता.

हा प्रकार समोर आल्यावर त्यास शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्यास अधिकृत मृत घोषित केले. घटनेबद्दल शिंदखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...