आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:भाटपुरा गावात एकावर विळ्याने हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल

धुळे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात मागील भांडणाच्या कारणावरून अलिशान पिंटू भील (वय २२) या तरुणाशी विकास महारू भील, जंगल रामचंद्र भील, घनश्याम महारू भील, करण जंगलू भील, ज्ञानेश्वर दिलीप भील, श्याम जंगलू भील यांनी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. तसेच विळ्याने वार करून जखमी केले. थाळनेर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...