आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:दोंडाईचा जवळील विखरण गावात एकाची विष प्राशन करून आत्महत्या

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोंडाईचापासून जवळ असलेल्या विखरण येथील अरुण गजमल माळी (वय ६२, रा. बेटावद) यांनी विषारी द्रव औषध प्राशन करून आत्महत्या केली. निंबाच्या झाडाखाली ते पडले होते. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. नरोटे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. दोंडाईचा पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...