आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:शिरपूर येथे शिक्षकांना एक दिवसीय योग प्रशिक्षण शिबिर; नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

धुळे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने शिरपूर पंचायत समिती अंतर्गत शिक्षकांना एकदिवसीय योग प्रशिक्षण देण्यात आले.

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या दिनानिमित्ताने शिरपूर पंचायत समिती अंतर्गत सर्व शिक्षकांना आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार एकदिवसीय योग प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी पं.स. गट अधिकारी गायकवाड, पतंजली युवा भारतचे जिल्हा प्रभारी जितेंद्र शेटे, महिला जिल्हा प्रभारी प्रतिभा सिसोदे, भा.स्वा.ता. प्रभारी किशोर गुरव, योग गुरुजी भरत कदम, पतंजली योग समितीत प्र. भगवान ठाकूर, युवा भारत ता. प्र. मनोज अटवाल, योग साधक पंजवाणी, जितेंद्र शिपी, सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व शिक्षक कर्मचारी, पतंजली योग समितीचे साधक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...