आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:एसटी तिकिटाचे ऑनलाइन पेमेंट; नऊ आगारांसाठी यंत्राची मागणी

धुळे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाच्या बसमध्ये वाहक व प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून नेहमी वाद होतात. त्यामुळे एसटी महामंडळाने तिकिटाचे पैसे ऑनलाइन जमा करण्यासाठी मशीन तयार केले आहे.

धुळे विभागात ही सुविधा उपलब्ध नसली तरी नऊ आगारांसाठी यंत्राची मागणी करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने ऑनलाइन पेमेंट प्रायोगिक स्वरूपात अकोला, बुलडाणा, लातूर जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे.