आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी:नाशिकमध्ये विभागीय‎ राेजगार मेळाव्याचे आयोजन‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व‎‎ उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नाशिक जिल्हा‎ मराठा‎ विद्या प्रसारक समाज संचलित राजर्षी‎ शाहू महाराज‎ पॉलिटेक्निकच्या संयुक्त‎ विद्यमाने १४ फेब्रुवारी २०२३‎ रोजी रोजगार‎ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले‎ आहे.

नामांकित‎ कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्याला‎ उपस्थित असतील.‎ इच्छुक उमेदवारांनी‎ www.rojgar.mahaswaya m.gov.in या‎ संकेतस्थळावर नोंदणी करावी.‎ नोंदणी झाल्यानंतर‎ उमेदवार पात्रतेनुसार रिक्त‎ पदांसाठी अर्ज करू‎ शकतात. अधिक‎ माहितीसाठी ०२५३-२९९३३२१‎ कार्यालयाच्या‎ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.‎ जास्तीत जास्बेत रोजगार उमेदवारांनी‎ सहभाग घ्यावा,‎ असे आवाहन करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...