आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:उद्यमशील उद्योजकांसाठी ओपेक्स 23  चे आयाेजन

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्यमशील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नाशिकस्थित सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंटतर्फे ‘ओपेक्स २३’ चॅम्पियनशिप होणार आहे.

६ जानेवारी रोजी ही स्पर्धा होणार आहे. नोंदणी करण्यासाठी २५ डिसेंबर मुदत आहे. ही स्पर्धा भारतातील लघू, मध्यम तथा मोठ्या उद्योग संस्थांसाठी खुली आहे. उद्योगांमधील सिक्स सिग्मा, लीन सिक्स सिग्मा, सायबर फिजिकल सिस्टिम, साइबर सिस्टिम, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी संदर्भातील सर्व उपक्रमाची आणि प्रकल्पाची नोंदणी करता येईल, अधिक माहितीसाठी www.siom.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...