आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथम:दहावीच्या परीक्षेत परिस्थितीवर मात; मोलमजूरी करणाऱ्या आईच्या मुलगी शाळेत आली प्रथम

पिंपळनेर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील सामोडे येथील मोहिनी सुभाष विसपुतेने दहावीच्या परीक्षेत परिस्थितीवर मात करून यश मिळवले. मोहिनीच्या वडीलांचे आठ वर्षापूर्वी भीषण अपघातात निधन झाले होते.

मोहिनी त्या वेळी आठ वर्षाची होती. आईने तिला मोलमजूरी करून शिकवले. मोहिनीनेही आईच्या कष्टाची जाण ठेवत दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवून यश मिळवले. मोहिनीच्या घरची परिस्थिती हालकीची आहे. वडीलांच्या निधनानंतर तिला आत्या व मामा यांनी मदत केली. तीने शाळेत प्रथम क्रमांक मिळवला.

बातम्या आणखी आहेत...