आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळाव्याचे आयोजन:कापडण्यात प्राथमिक शिक्षकांचा‎ मेळाव्यात प्रश्न; योजनांवर मंथन‎

कापडणे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथे प्राथमिक शिक्षकांचा मेळावा झाला.‎ मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा झाली. धुळे‎ व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक‎ पतसंस्थेचे माजी चेअरमन शरद पाटील यांनी‎ या मेळाव्याचे आयोजन केले होते.‎ निवृत्त मुख्याध्यापक संभाजी पाटील‎ अध्यक्षस्थानी होते. या वेळी जळगाव ग. स.‎ बँकेचे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील, दिनकर‎ पाटील, लोटन पाटील, माधवराव पाटील,‎ ब्रिजलाल बडगुजर, भास्कर पाटील, विजय‎ पाटील, विकास पाटील, शरद चौधरी, माजी‎ चेअरमन अनिल पाटील, उपाध्यक्ष किशोर‎ पाटील, कैलास पाटील, राजेंद्र पाटील, किशोर‎ पाटील, प्रकाश पाटील, रावसाहेब पाटील,‎ अंजन पाटील, डॉ. सारंग पाटील, संजय‎ पाटील, दीपक चौधरी, अविनाश पाटील,‎ विजय पाटील, धनराज पाटील, सुधीर मोरे,‎ किरण पाटील, मिलिंद चौधरी, राकेश पाटील,‎ रावसाहेब पाटील, प्रदीप पाटील, नीलेश‎ पाटील, युवराज पवार, जितेंद्र बोरसे, दीपक‎ पाटील आदी उपस्थित होते.

दीपक पाटील,‎ सुनील पाटील, संजय पाटील, सारंग पाटील,‎ अंजन पाटील, राकेश पाटील, दीपक चौधरी,‎ मनोज पाटील, दिनकर पाटील आदींनी मनोगत‎ व्यक्त केले. या वेळी कापडणे गावाच्या‎ अस्मितेसाठी एक संघ राहण्यावर चर्चा झाली.‎ शिक्षक पतसंस्थेच्या विविध योजनांची माहिती‎ देण्यात आली. त्यात लक्षाधीश योजना, मृत‎ फंड योजनेसह अन्य योजनांचा समावेश हाेता.‎ पतसंस्था गेल्या चार वर्षांपासून अ वर्गात‎ असल्याची माहिती देण्यात आली. राकेश‎ पाटील यांनी सूत्रसंचालन केले.‎

बातम्या आणखी आहेत...