आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारितोषिक वितरण‎:अजमेरा हायस्कूलमध्ये‎ पारितोषिक वितरण‎

धुळे‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील संजीवनी प्राथमिक‎ विद्यामंदिर व कमलाबाई अजमेरा‎ हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक‎ वितरण समारंभ पार पडला.‎ अध्यक्षस्थानी माजी स्कूल‎ कमिटी चेअरमन सुमनताई चांडक‎ होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून महापौर‎ प्रतिभाताई चौधरी, मधुकर‎ शिरसाठ, संस्थेच्या उपाध्यक्ष मेघा‎ कामेरकर, प्रीती कटारिया, माजी‎ मुख्याध्यापक जगन्नाथ पटेल, प्रभा‎ रनाळकर, माजी शिक्षिका पुष्पा‎ लोहार, शिवाजीराव चौधरी,‎ गाेदावरीताई चांडक, मुख्याध्यापक‎ अजय शिरोडकर, संजीवनी‎ प्राथमिक विद्यामंदिरच्या‎ मुख्याध्यापिका सीमा ठाकूर आदी‎ उपस्थित होते. महापौर प्रतिभा‎ चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎ केले. सूत्रसंचालन नरेंद्र दाभाडे,‎ परिचय मीना पाटील यांनी केले.‎ पारितोषिक यादी वाचन रेखा‎ वानखेडे, आभार महाले यांनी‎ मानले.‎

बातम्या आणखी आहेत...