आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरण:शहरात 14 ते 17 मार्च‎ दरम्यान पावसाचा अंदाज‎

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह जिल्ह्यात ५ व ६‎ मार्चला अवकाळी पाऊस झाला‎ होता. त्यानंतर आता पुन्हा १४ ते १७‎ मार्च दरम्यान पाऊस होण्याची‎ शक्यता आहे.‎ जिल्ह्यासह शहराच्या‎ वातावरणात मार्च महिन्याच्या‎ सुरुवातीपासून बदल झाला असून,‎ काही दिवस ढगाळ वातावरण हाेते.‎

तसेच दोन दिवस पाऊस झाला.‎ काही भागात गारपीट झाली. त्यानंंतर‎ आता पुन्हा दोन ते तीन दिवसांपासून‎ तापमान वाढले असून, शनिवारी‎ कमाल तापमान ३४ तर किमान १२.५‎ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.‎ दुपारी घराबाहेर पडल्यावर उन्हाची‎ तीव्रता जाणवते. रात्रीचे तापमान‎ फार वाढलेले नाही. तसेच शहरात‎ १४ ते १७ मार्च दरम्यान अवकाळी‎ पावसाची शक्यता आहे.‎

बातम्या आणखी आहेत...