आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:सहकारी बँकेत भरती; ‎13 डिसेंबरपर्यंत अर्ज

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत व्यवस्थापकपदांच्या २ जागांसाठी पात्र‎ उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासाठी इच्छुकांनी १३ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत. किमान ४० ते कमाल ५५ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

इच्छुकांनी मॅनेजिंग डायरेक्टर, राज्य‎ सहकारी बँक लि. सर विठ्ठलदास ठाकरसी स्मृती‎ भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट,‎ मुंबई या पत्त्यावर पाेस्टाने अर्ज पाठवावेत.

बातम्या आणखी आहेत...