आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:मेट्रो रेलमध्ये भरती; 18  जानेवारी अर्जाची मुदत

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी १८ जानेवारीपर्यंत आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे.

महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक. महाव्यवस्थापक, उपनगर नियोजक, उपअभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता आदी पदे भरली जातील.

बातम्या आणखी आहेत...