आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:जलसंपदा विभागात भरती; 28 नाेव्हेंबर राेजी मुलाखती

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलसंपदा विभाग सातारा येथे सहायक अभियंता श्रेणी २ / कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची अंतिम मुदत २३ नोव्हेंबर आहे.

पात्र उमेदवारांच्या मुलाखती २८ नोव्हेंबर रोजी होतील. अर्ज पाठवण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता, कृष्ण सिंचन, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा असा आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...