आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती प्रक्रिया:गडचिरोलीमध्ये शिक्षकांची भरती; 13 डिसेंबरला मुलाखत

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आॅफलाइन पद्धतीने अर्ज करावे.

अर्ज पाठवताना त्यात काेणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत या संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांची १३ डिसेंबरला मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. प्रकल्प कार्यालय, गडचिरोली या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...