आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद‎:देवपुरात युवासेनेच्या मतदार‎ नोंदणी अभियानाला प्रतिसाद‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या युवासेनेतर्फे शिवसंपर्क‎ अभियानांतर्गत देवपुरातील विटाभट्टी‎ परिसरात मतदार नोंदणी मोहीम राबवण्यात‎ आली.‎ युवासेनेचे सहसचिव यशवर्धन‎ कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे‎ जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा‎ प्रमुख कुणाल कानकाटे, महानगर प्रमुख‎ सिद्धार्थ करनकाळ यांच्या उपस्थितीत हा‎ उपक्रम राबवण्यात आला.

या वेळी पंकज‎ लोणारी, देवपूर शहर प्रमुख स्वप्निल‎ सोनवणे, जितेंद्र मासुळे, योगेश चौधरी,‎ बंटी लोणारी, बंटी कोळी, सागर कोळी,‎ विशाल लोणारी, हरीश गुरव, सोनू‎ लोणारी, उमेश लोणारी, कृष्णा मांडे,‎ सिद्धेश नाशिककर आदी उपस्थित होते.‎ युवासेनेतर्फे जिल्हाभरात मतदार‎ नावनोंदणी मोहीम राबवण्यात येणार‎ असल्याची माहिती युवासेनेच्या‎ पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...