आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिवत अभिषेक व पूजन:श्री संत शिरोमणी सेना महाराजांना अभिवादन

शहादा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी शहादा संत सेना चौक येथे नवरात्र उत्सव मंडळातर्फे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हेमराज प्रकाश पवार याचा हस्ते विधिवत अभिषेक व पूजन करण्यात आले.

संत सेना महाराज यांच्याबद्दल माहिती देण्यात आली. या वेळी समाज भवन अध्यक्ष अशोक सोनवणे, लाला कन्हैया, प्रकाश जाधव, दत्तात्रय अमळथेकर, तुंबा पटेल, हिरालाल बोरदेकर, मगन जाभळे, सुदाम सोनवणे, रमेश सोनवणे, गणेश जाधव, दिलीप कन्हैया, प्रा. अनिल साळंुखे, लक्ष्मण पटेल, संजय जांभळे, जगन जाधव, पूनमचंद अमळथेकर, अनिल जांभळे, योगेश सोलंकी, हेमराज पवार, नीलेश कन्हैय्या, ऋषिकेश पटेल, योगेश अमळथेकर, राहुल अमळथेकर, अविनाश पटेल, नीलेश जांभळे, लक्ष्मण बोरदेकर, संदीप कन्हय्या, दीपक अमळथेकर, भूषण सोलंकी, हरीश अमळथेकर, भावेश पटेल व संत सेना नवरात्राेत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अशोक जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...