आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:हुतात्मा वीरभाई कोतवाल‎ यांना दाेंडाईचात अभिवादन‎

दोंडाईचा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या‎ पुण्यतिथीनिमित्त येथील नाभिक‎ समाजातर्फे शहरातील हुडको‎ कॉलनीतील धनराज वारुळे यांच्या‎ घरी अभिवादनाचा कार्यक्रम झाला.‎ नाभिक समाज महिला मंडळाच्या‎ अध्यक्षा वत्सलाबाई चित्ते‎ अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी‎ समाजाचे शहराध्यक्ष छोटू महाले,‎ धनराज वारुळे, मनीषा वारुळे‎ यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.‎

दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र‎ सैंदाणे, तालुकाध्यक्ष रवींद्र चित्ते,‎ शहराध्यक्ष छोटू महाले, युवक‎ मंडळाचे शहराध्यक्ष समाधान‎ ठाकरे, दुकानदार संघाचे शहराध्यक्ष‎ किरण सूर्यवंशी, भावराव सैंदाणे,‎ दिलीप सैंदाणे, कैलास सैंदाणे, छोटू‎ चित्ते, अनिल ईशी, सुनील सैंदाणे,‎ राजेंद्र मोरे, भरत वरसाळे, महेंद्र‎ चित्ते, राजेंद्र सोलंकी, बन्सीलाल‎ चित्ते, कैलास चित्ते, गोपाल बोरसे,‎ लोटन पवार, श्रावण भदाणे, मच्छिंद्र‎ पवार, भोला सैंदाणे, भरत सैंदाणे,‎ भोला चित्ते, मधुकर चित्ते, विशाल‎ महाले, जगदीश वरसाळे, भरत‎ जयपाल, अशोक सोनवणे, बालू‎ मोरे, बन्सीलाल मोरे, दिनेश बोरसे,‎ राजेश मिस्तरी, मुकेश चित्ते, गुलाब‎ पवार, अनिल चित्ते, अजय पवार,‎ पिंटू सूर्यवंशी, सोनू पवार आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...