आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेकादायक खड्डा:धुळे बसस्थानकाच्या समाेर माेठा धाेकादायक खड्डा

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एस.टी.महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमाेरच माेठा खड्डा पडला आहे. बसस्थानकात येणाऱ्या बस ज्या ठिकाणी प्रवेश करता त्या ठिकाणीच हा खड्डा आहे.स्थानकात प्रवेश करण्यासाठी बस वळण घेत असतांना खड्डा असल्याने त्याठिकाणी अपघात हाेण्याचा धाेका नाकारता येत नाही.

त्याच ठिकाणी रिक्षा थांबा आणि पे अॅण्ड पाकिंग असल्याने वाहनधारक, रिक्षाचालकासह प्रवाशांचीही गर्दी असते. खडड्यामुळे बसचालकाचा ताबा सुटून अपघात हाेण्याचा धाेका नाकारता येत नाही. त्यादृष्टीने एस.टी.महामंडळ प्रशासनाने उपाययाेजना करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...