आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:वन विभागात पदे भरण्यासाठी वेळापत्रक; 20 पासून करा अर्ज

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनविभागाच्या भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. अर्ज प्रक्रिया २० डिसेंबरपासून सुरू होईल. साधारणत: २० ते ३० डिसेंबर दरम्यान अर्ज भरता येणार आहे. १० ते २० जानेवारी २०२३ दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे.

या संदर्भातील शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. यामध्ये उल्लेख केल्यानुसार ही भरती टीसीएस आणि आयबीपीएसद्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वन विभागाच्या भरतीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत.

बातम्या आणखी आहेत...