आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:संरक्षण संस्थेत सात जागा; 8 डिसेंबरपर्यंत करावे अर्ज

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या सात जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर आहे.

ज्युनियर रिसर्च फेलो या जागेसाठी नेट / गेटसह प्रथम वर्गात प्रोफेशनल कोर्समध्ये (बी.ई./बी.टेक.) पदवीधर किंवा पदवी आणि पदव्युत्तर लेवल दोन्हीमध्ये प्रथम वर्गासह प्रोफेशनल कोर्समध्ये (एम.ई./एम.टेक.) पदव्युत्तर पदवी हवी. अर्ज रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (अभियंता), आळंदी रोड, कळस, पुणे - ४१११०५ या पत्त्यावर पाठवा.

बातम्या आणखी आहेत...