आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:दोन वेगवेगळ्या घटनेत शिरपूर; पिंपळनेरमधून मुलीचे अपहरण

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूरमधील अंबिका नगरातील १७ वर्षीय मुलगी व दुसऱ्या घटनेत पिंपळनेर येथील रोशन नगरातून १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. दोघांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही ते सापडले नाही. अज्ञात व्यक्तीने त्यांना काही तरी आमिष दाखवून पळवून नेल्याची अशी तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे. त्यावरून शिरपूर शहर व पिंपळनेर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...