आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शिरुडला ओल्या भांगेसह दोघांना केली अटक

धुळे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील शिरुड चौफुली येथे ओल्या भांगसह पोलिसांनी एकाला अटक केली. हितेश राजूलाल भुजवा असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे चौकशीनंतर मयूर राजेंद्र राणा यालाही ताब्यात घेण्यात आले. कारवाईत १० हजार ९०० रुपयांची भांग जप्त झाली आहे. दोघांना मंगळवारी दुपारी न्यायालयात उभे केल्यावर कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...