आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:शिवसेनेने राज्यपाल कोश्यारींच्या छायाचित्राला थेट पोतारले शेण

धुळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा बेताल विधान केले. तसेच भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचे विधान केले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या छायाचित्राला शेण पोतारले. तसेच घोषणाबाजी करून निषेध केला.

आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, प्रा. शरद पाटील, भगवान करनकाळ, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, ललित माळी, भरत मोरे, पिंटू शिरसाठ, देविदास लोणारी, आण्णा फुलपगारे, संदीप सूर्यवंशी, विनोद जगताप, प्रवीण साळवे, संजय जवराज, छोटू माळी, हिमांशू परदेशी, हेमंत बागुल, पंकज भारस्कर, कैलास मराठे, रोहित धाकड, संदीप चौधरी, मुन्ना पठाण, राजेंद्र देवरे, बापू माळी, आबा भडागे, वैभव पाटील, पिनू सूर्यवंशी, सागर निकम, अजय चौधरी आदी सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...